बारामती: शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व शिंपी समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी संत नामदेव महाराज मंदिर कासार पट्टा,इंदापूर येथे घेण्यात येणार आहे.शिबीराची वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत राहिल.

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय तसेच क्रिटिकेअर हाॅस्पिटल आपला दवाखाना साठेनगर यांचे सहकार्य असणार आहे.तर लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन,शिवदुर्गा प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने या शिवराज्य आयोजन करण्यात येणारा
या शिबिरात सर्व रोग तपासणी करण्यात येणार आहे आणि खास करून बालरोग तज्ज्ञाचा सल्ला, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी
सौ सीमा प्रशांत कल्याणकर
राज्य कार्यकारिणी सदस्य,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य. शिवसेना पुणे जिल्हा महिला प्रमुख (दौंड इंदापूर बारामती विधानसभा) यांच्याशी संपर्क करावा.
संपर्कासाठी क्रमांक 9850001755 असा आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा