अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत चक्क.. बैलावर राजकीय पक्षाचे नाव लिहून समर्थन.

0
1
4
5
6
9
बारामतीत चक्क.. बैलावर राजकीय पक्षाचे नाव लिहून समर्थन.
बारामती: तालुक्यातील चोपडज,पांढरवस्ती येथील शेतकरी प्रशांत रामचंद्र साळुंखे यांनी बैलपोळ्याच्या निमित्ताने बैल सजवताना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट’ हे बैलाच्या एका अंगावर लिहून तसेच दुसऱ्या बाजूला तुतारी फुंकणारा माणूस असे चित्र काढून आपण या पक्षाचे तसेच साहेबांचा खंबीर कार्यकर्ता आहोत व शरद पवार साहेबांना आपला पाठिंबा आहे हे आपल्या बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलाला रंगवून माझे या पक्षाला व साहेबांना समर्थन आहे हे दाखवून दिले.