सोशल मिडिया
-
पालकांसाठी धोक्याची घंटा. फेक अकाउंट,तरुणीला त्रास, अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा गैरवापर; माळेगाव पोलिसांची कारवाई,अल्पवयीन मुलगा ताब्यात.
बारामती: इन्स्टाग्रामवर बनावट (फेक) अकाउंट तयार करून एका महाविद्यालयीन तरुणीला वारंवार अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा (अल्पवयीन मुलाचा) माळेगाव…
Read More » -
बारामती पोलिसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले. ‘तारणहार’ बनून आला आणि भयानक कट रचला! पोलिसांच्या संवेदनशील तपासातून तरुणीची सुटका,
बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये १० सप्टेंबर २०२६ रोजी एका चिंताग्रस्त पित्याने धाव घेतली. त्यांची तरुण मुलगी घरातून अचानक…
Read More » -
समाजात वावरताना एक ‘चांगला माणूस’ म्हणून आपली प्रतिमा निर्माण करा. चांगला माणूस बनण्याची सुरुवात वर्गातूनच होते. श्री.विश्वजित घोडके, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सातारा गुन्हे शाखा
वडगाव निंबाळकर : आजच्या काळात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे तरुण पिढीचे भवितव्य हरवत चालले असून ते चुकीच्या दिशेने भरकटत आहेत. त्यामुळे…
Read More » -
विद्यार्थ्यांनी योग्य संगत निवडावी; सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे यांचे आवाहन
बारामती : विद्यार्थीदशेत असताना नेहमी चांगली संगत निवडावी. चुकीची संगत आयुष्य बरबाद करू शकते. अमली पदार्थांच्या सेवनाने गंभीर गुन्हे घडतात,…
Read More » -
बारामती: ‘डिजिटल अरेस्ट’ ही अफवा, सायबर भामट्यांपासून सावध राहा; पोलिसांचे बारामतीत मार्गदर्शन
बारामती : आजच्या काळात चोर घरात घुसून चोरी करण्याऐवजी मोबाईलद्वारे नागरिकांची आयुष्यभराची कमाई क्षणांत लुटत आहेत. सायबर गुन्हेगार तुमची बुद्धी…
Read More » -
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने करंजेपुल येथे सायबर गुन्हे जनजागृती अभियान संपन्न
करंजेपुल/बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारंजेपुल दूरक्षेत्र येथे आज, शनिवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सायबर गुन्हे…
Read More » -
सावधान! १.३० कोटींची सायबर फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली लूट! बारामती पोलिसांची वेगवान कारवाई, ४४ लाख रुपये वाचवले; दोन आरोपी गजाआड!
बारामती: शेअर मार्केट आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल १ कोटी…
Read More » -
सावधान! बारामतीत ७४ वर्षीय वृद्धेला ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ४५ लाखांचा गंडा; खाकी वर्दीतील सायबर भामट्याचा थरार
बारामती: सायबर गुन्हेगारांनी आता वृद्ध नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, बारामतीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला पोलीस…
Read More » -
बारामती तालुक्यात जिओ नेटवर्कचा ‘लपंडाव’; वडगाव निंबाळकरसह पश्चिम भाग त्रस्त, ग्राहक हवालदिल!
बारामती : संपूर्ण बारामती तालुक्यात आणि विशेषतः तालुक्याच्या पश्चिम भागात जिओ कंपनीच्या नेटवर्कने नागरिकांना अक्षरशः रडकुंडीला आणले आहे. वडगाव निंबाळकर…
Read More » -
इन्स्टाग्राम रीलचा नाद, थेट पिस्तुलापर्यंत वाद! तांदुळवाडीत थरार: रील डिलीट करण्यावरून तरुणाचे अपहरण आणि मारहाण; बारामती पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल कारवाई
बारामती: सोशल मीडियाचे व्यसन आणि त्यातून निर्माण होणारा दुराभिमान किती टोकाला जाऊ शकतो, याचा एक भयानक अनुभव बारामती तालुक्यातील तांदुळवाडी…
Read More »