मुंबई:महायुती सरकारची कामे घरोघरी पोहोचवण्यासाठी शिवसेनेने “महाविजय संवाद” या राज्यव्यापी दौऱ्याची नुकतीच घोषणा केली आहे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेना, महिला आघाडी,आणि शिवसेना सोशल मीडिया, या तीन विभागाकडून ही मोहीम राबवली जाईल प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन पक्ष संघटना मजबूत केली जाईल असे शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिले.

आमच्या सोबत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा व आपला व्यवसाय महाराष्ट्रभर पोहोचवा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा