बारामती: महाराष्ट्र पोलीस कारनामा, MPK NEWS. मुख्य संपादक/ संचालक या नात्याने जाहीर आवाहन करतो की आमचे सहकारी मित्र श्री.शांताराम (शंतनु) सोपान साळवे, राहणार, मुढाळे.तालुका,बारामती(पत्रकार दै. पुण्यनगरी)
हे मागील काही महिन्यांपासून पोटाच्या कर्करोगाने ग्राषित आहेत व त्यावर उपचार सुरू आहेत.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पोटात दुखत असल्याने दवाखान्यात उपचारासाठी जात होते परंतु साध्या उपचारांमुळे कोणताही फरक न पडल्याने त्यांनी सोनोग्राफी केली व नंतर समजले की आतड्यावर सूज आहे, त्यावर उपचार घेण्यास सुरुवात केली. सलग चार-पाच महिने उपचार घेवून देखील काही फरक जाणवला नाही. त्यामुळे ते मे २०२४ ला बारामतील एका दवाखान्यात गेले तिथे त्यांच्या पुढिल तपासण्या केल्या तेव्हा समजले की त्यांना स्वादुपिंडचा कर्करोग (कॅन्सर) झाला आहे.
सध्या त्यांच्यावर सातारा येथील ‘ओन्को लाईफ कॅन्सर सेंटर’ येथे उपचार सुरू आहेत.

त्यांना उपचारासाठी महिन्याला ४० ते ५० हजार रुपये इतका खर्च येत आहे. त्यांच्या घरची परिस्थिती खुप हलाकीची व बिकट आहे व घरात ते एकटेच कमावते आहेत, दवाखान्याचा खर्च तसेच घरातील खर्च हा त्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.गेली कित्येक महिने ते कॅन्सर या आजाराशी लढत आहे. त्यांना जेवढा खर्च करणे शक्य झाले होते तेवढे केले आहेत परंतु इथून पुढे उपचार घेण्यासाठी ते सध्या हतबल आहेत.
त्यांचे घरी वयस्कर आई-वडील, पत्नी व दोन वर्षाचा मुलगा असे कुटुंब आहे.
माझी आपणास जे जे दानशूर व्यक्तीमत्व आहेत अशांना माझी कळकळीची विनंती आहे की, आपण त्यांना सढळ हाताने ज्याला जे शक्य आहे अशी आर्थिक मदत करावी.
व एका गरीब,होतकरू एक पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या तसेच समाज सेवकाला नवजीवन देण्यास सहाय व्हावे.
त्यांचा खाते क्रमांक सोबत दिला आहे.
शांताराम सोपान साळवे
HDFC BANK,
BRANCH,JALOCHI
खाते क्रमांक
50100195646266
IFSC: HDFC0002089
Account Type,SAVING
Virtual Payment Address:9503478585@hdfcbank
गुगल पे Google pay
आणि
फोन पे phonepay
क्रमांक 9503478585 असा आहे.
किंवा स्कॅनर खालील प्रमाणे आहे

चांडाळ चौकडी फेम श्री रामभाऊ यांनी त्यांना घरी जाऊन भेट दिली व मदतीसाठी आव्हान केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा