अभिव्यक्तीआरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र
मु. सा. काकडे महाविद्यालयाचे प्रा. पोपट जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 'समकालीन हिंदी उपन्यासों चित्रित मुंबई परिवेश' विषयावरील संशोधनाला यश

0
7
0
7
3
2
सोमेश्वरनगर: येथील मु. सा. काकडे महाविद्यालयातील प्रा. जाधव पोपट यशवंत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) नुकतीच पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान केली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.





