राजकिय
-
सोमेश्वर कारखाना अध्यक्ष कोण? अंतिम शब्द हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाच असेल. वैयक्तिक निष्ठेपेक्षा उमेदवाराची प्रशासकीय पात्रता महत्वाची.
सोमेश्वर: नुकत्याच अत्यंत चुरशीच्या मानल्या गेलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व एकवीस…
Read More » -
सोमेश्वर कारखान्यात अजितदादांच्या ‘विकासपुरुष पॅनेल’चा २१-० ने दणदणीत विजय; सुनेत्रावहिनी पवार यांच्याकडून विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि सभासदांचे आभार
बारामती / सोमेश्वरनगर: श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत (२०२६-२०३१) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा…
Read More » -
सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक:विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप पराभूत.मुरुम-वाल्हा गटात राष्ट्रवादीचा दणदणीत विजय,
बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुरुम-वाल्हा गट क्रमांक २ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत…
Read More » -
सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक: मतमोजणीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ची मोठी आघाडी, २१-० ने विजय निश्चित – माजी चेअरमन राजवर्धन शिंदे यांचा दावा.
सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू असून, आतापर्यंतच्या कलानुसार ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने साडेसात ते…
Read More » -
सोमेश्वर कारखान्याची सत्ता कोणाकडे? २७ हजार सभासद उद्या ठरवणार भवितव्य; बंडखोरी, घराणेशाही आणि तिरंगी संघर्षाने गाठली ईर्षेची टोक!
बारामती / सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यंदा अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी आणि…
Read More » -
दादांनी डोळे झाकून एका व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला आणि त्यांनी असे कसे केले याचे वाईट वाटते. दादा ज्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळवून द्यायचे, तसाच न्याय सर्वांना मिळाला पाहिजे, जय पवार यांचा सोमेश्वर कारखान्याच्या सभेत एल्गार
सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजित दादा…
Read More » -
सोमेश्वर कारखाना निवडणूक: ‘दादांचे विचार आणि शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी कपबशीला मतदान करा’; सांगता सभेत सुनेत्रा पवार यांचे आवाहन
सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजित दादा…
Read More » -
सोमेश्वरच्या राजकारणात मोठा भूकंप! गद्दारी भोवली, माजी चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबन.
सोमेश्वरनगर: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी २०२६ च्या निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. कारखान्याचे माजी चेअरमन…
Read More » -
सोमेश्वर कारखाना निवडणूक : आज करंजेपूल येथे अजितदादा पवार पॅनेलची भव्य सांगता सभा; सुनेत्रा पवार, दत्तात्रेय भरणे, विजय बापू शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती
बारामती : शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ श्री. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि., सोमेश्वरनगरच्या पंचवार्षिक निवडणूक (२०२६-२०३१) प्रचाराचा आज समारोप…
Read More » -
विशेष राजकीय विश्लेषण, ‘सोमेश्वर कारखान्यावर निर्विवाद सत्ता कोणाची?’ या एकाच मग्रूर हेतूने हि निवडणूक लढवली जात आहे का? सभासदांनो, “बदल आता तुमच्याच हातात आहे.”
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्याच्या अर्थकारणाचा आणि राजकारणाचा कणा असलेल्या ‘श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या’ची २०२६-३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक सध्या…
Read More »