ब्रेकिंग
-
सोमेश्वरच्या सभासद आणि कामगारांची दिवाळी गोड! ऐतिहासिक ऊसदर आणि रक्कम खात्यावर जमा
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २०२५-२०२६ गाळप हंगामासाठी राज्यातील सर्वोच्च असा ऐतिहासिक ऊसदर जाहीर करून सभासद व कामगारांची दिवाळी गोड…
Read More » -
१२ तासांत हत्येचे गूढ उकलले: कोंढापुरी खून प्रकरणात शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई, श्रीरामपूरमधून आरोपीला अटक
कोंढापुरी (ता. शिरूर) : येथे एका तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केले…
Read More » -
बारामती गोळीबार प्रकरणाचा उलगडा! दोन लाखांची सुपारी देऊन घडवून आणला राणा सूर्यवंशींवर हल्ला; मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक, एका अल्पवयीनाला घेतले ताब्यात
बारामती: बारामतीत पालखी महामार्गावर राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसांत मोठे यश आले आहे.…
Read More » -
बारामतीत थरार! बुके देण्याच्या बहाण्याने तरुणावर पिस्तुलातून थेट गोळीबार; सत्तूराने वार करत जीवघेणा हल्ला
बारामती: बारामती शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. हातात फुलांचा गुच्छ (बुके) देण्याच्या बहाण्याने जवळ येऊन…
Read More » -
रुग्णालयांवर शासनाचा बडगा; खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये उपचारांचे दरपत्रक न लावल्यास होणार कठोर कारवाई.
मुंबई : खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक आणि बिलांबाबतचा गोंधळ थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले…
Read More » -
सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास उच्च न्यायालयाची बंदी, डीजे आणि लेझर लाईटवरही कडक निर्बंध, प्रदूषणमुक्त सण साजरे करा. बारामती शहर पोलिसांचे नियमांचे पालन करण्याचे आवाहन.
बारामती : सार्वजनिक रस्ते, गल्लीबोळ आणि पदपथांवर फटाके फोडण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली असून, या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे…
Read More » -
शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई: १४ लाखांचे २९ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत CEIR पोर्टलच्या मदतीने काढला माग; नागरिकांना मोठा दिलासा
शिक्रापूर, दि. १६: हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल पुन्हा मिळण्याची आशा सोडून दिलेल्या नागरिकांना शिक्रापूर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे.…
Read More » -
सोमेश्वर कारखाना अध्यक्ष कोण? अंतिम शब्द हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाच असेल. वैयक्तिक निष्ठेपेक्षा उमेदवाराची प्रशासकीय पात्रता महत्वाची.
सोमेश्वर: नुकत्याच अत्यंत चुरशीच्या मानल्या गेलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व एकवीस…
Read More » -
शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई: वरुडे येथील ५ घरफोड्यांचा उलगडा, मुख्य आरोपी गजाआड; दोन फरार साथीदारांचा शोध सुरू
शिक्रापूर (दि. १६): वरुडे (ता. शिरूर) येथे एकाच रात्रीत पाच घरांमध्ये घरफोडी करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील एका सराईत…
Read More » -
वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई; विवाहित असल्याचे लपवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा फरार आरोपी गजाआड
वडगाव निंबाळकर: स्वतः विवाहित असल्याचे लपवून एका अल्पवयीन मुलीला विवाहाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि धमकी…
Read More »