अपघातब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त हेल्मेट वाटप-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम
0
7
9
1
4
9
बारामती, दि. २२: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे सामाजिक बांधिलकी जपत हेल्मेट वाटप करण्यात आले.

यावेळी नागरिकांनी वाहतूक विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत बारामती नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी तसेच परिवहन विभागातील अपघातमुक्त सेवा बजावणाऱ्या चालकांना मोफत हेल्मेटचे वितरण करण्यात आले.




