Breaking
क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा.

0 1 4 5 6 9

सोमेश्वरनगर ता,बारामती: राजतोरण कुस्ती संकुल विंझर राजगड,वेल्हा (मुळशी) पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून पारनेर अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी मु.सा.काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, ता . बारामतीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये खालील विद्यार्थ्यांची निवड झाली.

यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे-

१) सय्यद अली रियाज-प्रथम क्रमांक (खुलागट) १९वर्ष

२) पिंगळे सौरभ- प्रथम क्रमांक (ग्रीको रोमन) (१९वर्ष वयोगट ५५किलो वजनगट)

३) गोंजारी संग्राम-१७ वर्ष वयोगट गट ९२किलो वजनगट)११वी कला

४)कर्चे जय सुनील -प्रथम क्रमांक

(१७वर्ष ९२किलो वजन गट)११voc

५) प्रथमेश कोळपे

(१९वर्ष वजन गट ६५किलो वजनगट) १२वी वाणिज्य

६) भंडलकर आयुष् द्वितीय क्रमांक (१९वर्ष वर्ष ७९किलो वजनगट) १२voc

७) पवारआदित्य-प्रथम क्रमांक (१९वर्ष वयोगट ७०किलो वजन गट)

८) शिंदे आर्य – व्दितीय क्रमांक (१९वर्ष वयोगट ७४किलो वजन गट)१२ वी कला

सर्व यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे मु.सा.काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर,महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे