अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्र
बारामतीत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; उज्वला खांडेकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

0
5
5
5
3
3
बारामती: स्वामी विवेकानंद सभागृह, बारामती येथे आयोजित ‘हळदी-कुंकू’ आणि ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांसाठी आयोजित केलेल्या या विशेष खेळात आणि समारंभात समाजातील भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
लोणारी समाज सेवा संघाचे (बारामती) अध्यक्ष श्री. अमोल कुलट यांच्या वतीने या हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिवा काका कारंडे फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. रेणुका कारंडे यांच्या पुढाकाराने महिलांसाठी खास ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या खेळात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

विजेत्या महिला आणि बक्षिसे:
या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.





