अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
श्री.अजय भैय्या दादासाहेब सोनवणे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा “इंदापुर शहर उपाध्यक्ष” पदी निवड, मा.श्री.प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

0
8
1
0
5
9
इंदापूर: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इंदापूर शहर उपाध्यक्ष पदी श्री. अजय भैय्या दादासाहेब सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे अधिकृत पत्र माननीय श्री. प्रदीपदादा गारटकर यांच्या हस्ते त्यांना नुकतेच देण्यात आले.

भाजप युवा मोर्चा इंदापूर शहराध्यक्ष मा. लखन मधुकर जगताप यांच्या स्वाक्षरीने दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी हे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. अजय सोनवणे हे आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करीत आहेत, आणि याच कार्याची दखल घेऊन त्यांची युवा मोर्चाच्या इंदापूर शहर मंडळ कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे.



