Day: August 27, 2026
-
गुन्हेगारी
माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई: साडेचार लाखांच्या अवैध दारूसह दोन आरोपी गजाआड श्रीगोंदा येथील गावठी दारूची भट्टीही केली उद्ध्वस्त; वाहनांसह ४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
बारामती : पुणे जिल्ह्यातील माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत देशी…
Read More »