Day: September 26, 2026
-
कृषीवार्ता
सोमेश्वर सहकारी कारखाना निवडणुक! वर्षानुवर्षे तेच तेच अध्यक्ष, तेच उपाध्यक्ष आणि तेच संचालक पाहून कंटाळले सभासद. ‘प्रस्थापित टोळी’ला उखडून फेकण्यासाठी सभासद एकवटले; २१ जागांसाठी तब्बल ५१४ उमेदवार रिंगणात
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया आता अत्यंत रंगतदार आणि निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. आजपर्यंत…
Read More »