Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

महाराष्ट्र नाभिक महामंडळ,पुणे जिल्हा कार्यकारणी आयोजित पुर्व विभागीय कार्यकर्ता मेळावा संपन्न 

0 6 3 8 9 1

बारामती: सोमवार दिनांक २३/६/२०२५ रोजी पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा कार्यकारणी आयोजित पुर्व विभागीय कार्यकर्ती मेळावा व पुर्व विभाग पदाधिकारी बैठक ग्रीन गार्डन मंगल कार्यालय,सुपा मोरगाव ता. बारामती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या मेळाव्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामडंळ पुणे जिल्हा तालुका अध्यक्ष, तालुका पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री.कल्याणरावजी दळे,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ तथा प्रदेशाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ मुंबई हे होते.

प्रमुख उपस्थितीत

श्री. लक्ष्मण तात्या वडले, शेतकरी नेते

श्री. शिवाजी राजे ढवळे, एकलव्य संघटना अध्यक्ष

श्री. दामोदर काका बिडवे, कार्याध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ

श्री. पांडुरंगजी भवर साहेब, सरचिटणीस महाराष्ट्र नाभिक महामंडळ

श्री. सुरेंद्र भैय्या कावरे, युवक अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकारणीतील 

श्री. रमेशजी राऊत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नाभिक महामंडळ

श्री. सुनीलजी जगताप साहेब उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळ

श्री. शंकर तात्या मर्दाने मा. अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र नाभिक महामंडळ

श्री. सुदामराव गवळी सदस्य राज्यकरणी

श्री अंकुशराव जाधव, राज्य कार्यकारणी सदस्य

श्री. गणपतरावजी क्षिरसागर उपाध्यक्ष पश्चिममहाराष्ट्र

आणि पुणे जिल्हा कार्यकारणीतील

श्री अशोकजी मगर, पुणे जिल्हा अध्यक्ष नाभिक महामंडळ

श्री सुनीलजी वाळुंज, युवक अध्यक्ष पुणे जिल्हा

सौ मंगलताई आढाव, महिला अध्यक्ष पुणे जिल्हा

श्री. उदयजी खंडागळे कार्याध्यक्ष उत्तरविभाग

श्री. भाऊसाहेब यादव, उपाध्यक्ष पुणे जिल्हा

श्री. संपतरावजी ताटे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा

श्री. मच्छिंद्रनाथ बिडवे, संपर्कप्रमुख पुणे जिल्हा

श्री. तानाजी वाळुंजकर, कोषाध्यक्ष, पुणे जिल्हा

श्री. चंद्रकांतजी जाधव सर मा. सचिव पुणे जिल्हा नाभिक महामंडळ

तेजस पंडित, सरचिटणीस पुणे जिल्हा

श्री. नितीनजी कुटे, सचिव पुणे जिल्हा

श्री. बळीराम मंडलिक, सहसचिव पुणे जिल्हा

श्री. गजानन वाशीमकर, संघटक पुणे जिल्हा

श्री. हरिभाऊ जाधव, संघटक पुणे जिल्हा

श्री. चंद्रकांत मोरे, संघटक पुणे जिल्हा

सौ अनिताताई मगर मा : अध्यक्ष महिला पुणे जिल्हा

श्री. आदिनाथजी गायकवाड संघटक पुणे जिल्हा

श्री. दीपकजी जाधव पत्रकार लोकमत यांच्या उपस्थित हा मेळावा पार पडला 

यांच्यासह मा.श्री अशोकजी मगर पुणे जिल्हा अध्यक्ष नाभिक महामंडळ,

श्री. धिरण पवार अध्यक्ष,बारामती तालुका नाभिक महामंडळ

श्री. सुधाकरजी माने शहराध्यक्ष बारामती नाभिक महामंडळ

सौ. मंगलताई आढाव महिला अध्यक्ष. पुणे जिल्हा

श्री. सुयशजी जाधव उद्योजक हे आवर्जून उपस्थित होते.

दरम्यान श्री.सुयश जाधव (सुपे ता.बारामती) यांची पुर्व विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तर श्री.मनोज जाधव (एलआयसी अधिकारी) यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यांच्यासह वडगांव निंबाळकर येथील स्वातंत्र्य विद्या मंदिरचे माजी शिक्षक श्री.चंद्रकांत जाधव यांची 

पश्चिम महाराष्ट्राच्या नाभिक महामंडळाच्या सचिव पदी निवड करण्यात आली.

या मेळाव्यासाठी पुणे जिल्ह्यातून तसेच बारामती तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे