Year: 2026
-
गुन्हेगारी
ब्रेकिंग न्यूज: सुपा पोलिसांचा थरारक सिनेस्टाईल पाठलाग; अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका!
बारामती/पुणे (दि. ०७ जून २०२६): सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी एका थरारक अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला. बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील…
Read More » -
अपघात
निरा-मोरगाव मार्गावर काळाचा घाला: ‘धोंडे जेवणासाठी’ मामाच्या गावी जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा अपघातात करुण अंत
बारामती/वडगाव निंबाळकर: निरा-मोरगाव राज्यमार्गावर चौधरवाडी फाट्याजवळ (ता. बारामती) शनिवारी सायंकाळी काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. मामाच्या गावी…
Read More » -
गुन्हेगारी
बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई: जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत तब्बल ४१ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतुकीतून मुक्तता!
बारामती : बारामती शहर पोलिसांनी केवळ आजचीच कारवाई नव्हे, तर जानेवारी २०२६ पासून गोवंश संरक्षणासाठी एक सातत्यपूर्ण आणि धडक मोहीम…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
सस्तेवाडीत ग्रामपंचायतीचा ‘घाणेरडा’ कारभार! सांडपाणी थेट लोकवस्तीत, नागरिकांचे आरोग्य रामभरोसे
बारामती : सस्तेवाडी (ता. बारामती) येथे ग्रामपंचायतीच्या अत्यंत भोंगळ, नियोजनशून्य आणि बेजबाबदार कारभारामुळे संपूर्ण गावाला आरोग्याच्या अत्यंत गंभीर समस्येला सामोरे…
Read More » -
ब्रेकिंग
वडगाव निंबाळकर: स्मशानभूमीत शिरले गटारीचे सांडपाणी; दुर्गंधीमुळे अंत्यविधीला येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय
वडगाव निंबाळकर:वडगाव निंबाळकर येथील स्मशानभूमीच्या परिसरात अंडरग्राउंड गटारीचा चेंबर फुटल्याने गटारीचे घाण पाणी थेट स्मशानभूमीत शिरले आहे. यामुळे स्मशानभूमी परिसरात…
Read More » -
अभिव्यक्ती
वडगाव निंबाळकरच्या शिरपेचात मानाचा तुरा: सरपंच सुनील ढोले यांना ‘लोकमत आदर्श महासरपंच’ पुरस्कार प्रदान
पुणे/बारामती: तालुक्यातील महत्त्वपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या सजग असलेल्या वडगाव निंबाळकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गावातील प्रगती आणि…
Read More » -
गुन्हेगारी
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील २३ बळींनंतर प्रशासन हादरले! बारामतीत अवैध दारूभट्ट्यांवर पोलिसांचा ‘जेसीबी’ स्ट्राईक
बारामती: पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात विषारी दारूने तब्बल २३ जणांचे बळी घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या गंभीर…
Read More » -
कृषीवार्ता
१० जूनपर्यंत मान्सूनची शक्यता नाही; १ जूनपासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी
मुंबई, दि. ३१ मे: राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होताना दिसत असून, उद्यापासून म्हणजेच १ जूनपासून सुरू होणाऱ्या नव्या आठवड्यात…
Read More » -
गुन्हेगारी
माळेगाव पोलिसांची अवैध दारूधंद्यांवर धडक कारवाई; पण किरकोळ मुद्देमालावरून कारवाईच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह!
माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी व देशी दारूधंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे…
Read More » -
अपघात
गुन्ह्यापूर्वीच हवा प्रतिबंध: बारामती पोलिसांची आर्त हाक; संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी हा बदल काळाची गरज
बारामती/पुणे: शहरांचा झपाट्याने होत असलेला विकास, उभ्या राहणाऱ्या नवीन वसाहती आणि व्यावसायिक संकुले यांच्या शर्यतीत नागरिकांची ‘इलेक्ट्रॉनिक सुरक्षा’ मात्र मागे…
Read More »