Day: October 21, 2026
-
गुन्हेगारी
१२ तासांत हत्येचे गूढ उकलले: कोंढापुरी खून प्रकरणात शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई, श्रीरामपूरमधून आरोपीला अटक
कोंढापुरी (ता. शिरूर) : येथे एका तरुणाचा निर्घृण खून करून पसार झालेल्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गजाआड केले…
Read More » -
बारामती गोळीबार प्रकरणाचा उलगडा! दोन लाखांची सुपारी देऊन घडवून आणला राणा सूर्यवंशींवर हल्ला; मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक, एका अल्पवयीनाला घेतले ताब्यात
बारामती: बारामतीत पालखी महामार्गावर राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या दोन दिवसांत मोठे यश आले आहे.…
Read More »