गुन्हेगारी
-
एकवेळ मुख्यमंत्री बदला, पण ‘हा’ अधिकारी बदलू नका!
पुणे/बारामती : तुकाराम मुंढे… हे नावच आता भ्रष्टाचाऱ्यांसाठी आणि माफिया प्रवृत्तींसाठी धडकी भरवणारे ठरत आहे. मे २०२६ मध्ये अन्न व…
Read More » -
बारामतीत मोठी कारवाई: ५५ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक; कर्नाटक कनेक्शन उघडकीस
बारामती (दि. १० जून २०२६): सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या गुटखा आणि तंबाखू माफियांवर बारामतीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न व…
Read More » -
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि धारदार कुकरीसह दोघे अटकेत; माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई
बारामती : ९ जून २०२६ पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात माळेगाव पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका गुप्त…
Read More » -
ब्रेकिंग न्यूज: सुपा पोलिसांचा थरारक सिनेस्टाईल पाठलाग; अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका!
बारामती/पुणे (दि. ०७ जून २०२६): सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी एका थरारक अपहरण नाट्याचा पर्दाफाश झाला. बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील…
Read More » -
बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई: जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत तब्बल ४१ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतुकीतून मुक्तता!
बारामती : बारामती शहर पोलिसांनी केवळ आजचीच कारवाई नव्हे, तर जानेवारी २०२६ पासून गोवंश संरक्षणासाठी एक सातत्यपूर्ण आणि धडक मोहीम…
Read More » -
पुणे, पिंपरी-चिंचवडमधील २३ बळींनंतर प्रशासन हादरले! बारामतीत अवैध दारूभट्ट्यांवर पोलिसांचा ‘जेसीबी’ स्ट्राईक
बारामती: पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात विषारी दारूने तब्बल २३ जणांचे बळी घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे. या गंभीर…
Read More » -
माळेगाव पोलिसांची अवैध दारूधंद्यांवर धडक कारवाई; पण किरकोळ मुद्देमालावरून कारवाईच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह!
माळेगाव : माळेगाव (ता. बारामती) पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गावठी व देशी दारूधंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे…
Read More » -
गुन्ह्यापूर्वीच हवा प्रतिबंध: बारामती पोलिसांची आर्त हाक; संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी हा बदल काळाची गरज
बारामती/पुणे: शहरांचा झपाट्याने होत असलेला विकास, उभ्या राहणाऱ्या नवीन वसाहती आणि व्यावसायिक संकुले यांच्या शर्यतीत नागरिकांची ‘इलेक्ट्रॉनिक सुरक्षा’ मात्र मागे…
Read More » -
बारामतीत मोठी खळबळ! ‘मी पुढारी आहे…’ म्हणत विधवेवर शारीरिक अत्याचार; उद्योजकांना ब्लॅकमेल करण्यासाठी धमकावणाऱ्यावर गुन्हा दाखल!
बारामती : “मी पुढारी आहे, तुला इथे सुखाने जगू देणार नाही…” अशी थेट धमकी देत एका विधवा महिलेच्या घरात अनाधिकाराने…
Read More » -
गुन्हेगारांना आता पळता भुई थोडी! बारामती ग्रामीण पोलिसांची एमआयडीसी परिसरात ‘डिजिटल’ नजर
बारामती : नागरिकांच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती एमआयडीसी, तांदुळवाडी आणि…
Read More »