गुन्हेगारी
-
बारामतीत खळबळ तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर टर्मिन इंजेक्शन रॅकेटवर पोलिसांचा मोठा प्रहार
बारामती: बारामती शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त धडक कारवाईत शरीरास गंभीर अपायकारक ठरू शकणाऱ्या…
Read More » -
ब्रेकिंग न्यूज: बारामतीत भोंदू मौलानाचा पर्दाफाश; काळी विद्या आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली महिलेची आर्थिक लूट व विनयभंगाचा प्रयत्न
बारामती : बारामती शहर आणि परिसरात अंधश्रद्धा, खोटे तांत्रिक उपाय आणि काळी विद्या दूर करण्याच्या नावाखाली महिलांची मोठी आर्थिक आणि…
Read More » -
बारामती ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम: धूळ खात पडून असलेल्या १३ बेवारस वाहनांना शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन
बारामती (दि. २८): पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे ऊन-पावसात धूळ खात पडून असलेल्या बेवारस आणि मुद्देमालातील वाहनांचा प्रश्न कायमच ऐरणीवर असतो.…
Read More » -
क्राईम ब्रेकिंग: १५ गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला बारामती पोलिसांची ‘फिल्मी स्टाईल’ अटक; नदीत उडी मारून उसाच्या फडात लपला, पण…
बारामती: तब्बल १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये न्यायालयाचे नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) असूनही अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अखेर बारामती…
Read More » -
शासकीय नोकरीच्या आमिषाने तब्बल १ कोटी ३६ लाखांचा गंडा; बारामती पोलिसांची मोठी कारवाई, मुख्य आरोपी जेरबंद
बारामती : शासकीय नोकरीचे आमिष दाखवून आणि चक्क बनावट नियुक्तीपत्रे देऊन तरुण-तरुणींची तब्बल १ कोटी ३६ लाख ९० हजार रुपयांची…
Read More » -
पोलिसांची मोठी कारवाई: आंतरराज्यीय गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश; ३ कोटींचा मुद्देमाल जप्त, ७ आरोपी गजाआड
बारामती (प्रतिनिधी): पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती शहर पोलिसांनी एका आंतरराज्यीय गांजा तस्कर टोळीचा मोठा पर्दाफाश…
Read More » -
सुपा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे मोठे यश; १.३५ लाख रुपये किमतीचे ०७ हरवलेले मोबाईल हस्तगत
सुपा : पुणे ग्रामीण पोलीस दलांतर्गत येणाऱ्या सुपा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. विविध तक्रारदारांचे हरवलेले…
Read More » -
किरकोळ वाद ठरला काळ! उदमाईवाडी यात्रेत सुट्ट्या पैशांवरून तरुणाची निर्घृण हत्या, वालचंदनगर पोलिसांकडून अवघ्या ३ तासांत आरोपी जेरबंद!
वालचंदनगर: उदमाईवाडी (ता. इंदापूर) येथील यात्रेत सुट्ट्या पैशांच्या किरकोळ वादातून एका आईस्क्रीम विक्रेत्याने दिलेल्या जोरदार धक्क्यामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा…
Read More » -
फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटणारी टोळी गजाआड; बारामती तालुका पोलिसांचा थरारक पाठलाग!
बारामती, ५ मे २०२६: फेसबुकवर बाजारभावापेक्षा स्वस्त दरात गहू देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला जाळ्यात ओढायचे आणि नंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून…
Read More » -
इंदापूर: संत बाळूमामांच्या पालखी दर्शनाला गेले अन् घर साफ! १९ लाखांच्या घरफोडीचा वालचंदनगर पोलिसांकडून पर्दाफाश
इंदापूर (पुणे) : घरातील सर्वजण संत बाळूमामांच्या पालखीच्या आरतीसाठी गेल्याची संधी साधून बंद घराचे कुलूप तोडून तब्बल १९ लाखांहून अधिक…
Read More »