Breaking
अभिव्यक्तीब्रेकिंगमहाराष्ट्रसकारात्मक बातमीसामाजिक

स्वर्गीय कै.मारुती सोनवणे(पाटील) यांच्या स्मृतिप्रत्यर्थ अन्नदानाचे आयोजन, – श्री.दादासाहेब सोनवणे व मित्र परिवाराच्या वतीने विठ्ठल भक्तांसाठी अन्नदान

0 5 5 5 4 2

बारामती: इंदापूर शहरात संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे इंदापूर नगरीत भव्यदिव्य असे स्वागत करण्यात आले, पालखी आगमनाने संपूर्ण इंदापूर शहर दुमदुमून निघाले.इंदापूर नगरीत पालखी सोहळ्याचा एक दिवस मुक्काम होता. 

संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूरात दाखल होताच स्वर्गीय कै.मारूती सोनवणे (पाटिल) यांच्या स्मृती प्रित्यर्थ इंदापुर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व इंदापूर नगरपरिषदेचे मा.नगरसेवक श्री.दादासाहेब सोनवणे यांच्या व मित्र परिवाराच्या वतीने पालखीतील वारकरी व विठ्ठल भक्तांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री.दादासाहेब सोनवणे यांच्या वतीने मागील दहा वर्षापासून अखंडपणे अन्नदानाचे श्रेष्ठ कर्म केले जात आहे.

 

या प्रसंगी हजारो वारकरी व विठ्ठल भक्तांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

यावेळी सोमनाथ सोनवणे, सतिश सोनवणे, सौ. विजयाताई खंडाळे,उज्वला आरडे. यांनी विषेश सहकार्य केले.तसेच विलास सोनवणे,ज्ञानेश्वर सोनवणे, विकास सोनवणे, सागर सोनवणे,समिर सोनवणे, दिग्विजय सोनवणे, सनी सोनवणे,मिलन सोनवणे,अजय सोनवणे, रवी सोनवणे, सुमित आरडे, दिपक सोनवणे,सोमनाथ खंडांळे, सुरज खंडाळे, किरण खंडाळे,अक्षय कुचेकर,चाँद खंडाळे,अभिषेक कुचेकर,उत्तम कुचेकर, किशोर ढावरे, यांनी परिश्रम घेतले.बाळासाहेब आडसुळ, राजु शिंदे, मुकिंद(आप्पा ) शिंदे,बंडू साठे,सोहम सोनवणे,आप्पा किशोर ढावरे,सोमनाथ ढावरे,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र पोलिस कारनामा MPK NEWS

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे