Month: February 2026
-
अपघात
पुणे शहर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई: ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहिमेत २३० तळीराम जाळ्यात येरवडा येथे विशेष समुपदेशन सत्र संपन्न; आता प्रत्येक सोमवारी होणार जनजागृती
पुणे: पुणे शहरातील वाढते अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. दिनांक १३ ते…
Read More » -
गुन्हेगारी
माळेगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा; विद्यार्थिनींला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकावर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
बारामती (प्रतिनिधी): शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना बारामती तालुक्यातील माळेगाव येथील ‘शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या’ डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये…
Read More » -
अभिव्यक्ती
खाकीचा अतिरेक, होमगार्ड की पोलीस? ओळखणे कठीण! बारामती तालुक्यात होमगार्ड्सच्या वागणुकीवरून संताप; हे ‘जनसेवक’ की ‘शासक’?
बारामती : नुकत्याच बारामतीमध्ये एका होमगार्ड जवानावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने यावर ‘झिरो टॉलरन्स’ची भूमिका…
Read More » -
अभिव्यक्ती
वडगाव निंबाळकर येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न; गटविकास अधिकारी किशोर माने यांच्याकडून प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक
वडगाव निंबाळकर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या वक्तृत्व शैलीला पैलू पडून त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे,…
Read More » -
अपघात
रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना; नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व परवाना रद्द- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे, दि. १२: जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी अपघातग्रस्त (ब्लॅकस्पॉट) भागांवर तातडीने उपाययोजना राबविणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर…
Read More » -
अभिव्यक्ती
वडगाव निंबाळकर येथे बारामती तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘जाणता राजा युवा प्रतिष्ठान’चा पुढाकार
वडगाव निंबाळकर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल घडावे, या उदात्त हेतूने बारामती तालुक्यातील वडगाव…
Read More » -
अपघात
विशेष बातमी: अजित पवार विमान अपघात की घातपात? रोहित पवारांचे खळबळजनक दावे आणि तांत्रिक विश्लेषण
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हा अपघात होता की घातपात, यावर आमदार…
Read More » -
अपघात
सावधान! ट्रिपल सीट प्रवास पडू शकतो महाग; पुणे पोलिसांची धडक मोहीम सुरू. १,४५४ ट्रिपल सीट वाहनांवर मोठी कारवाई. एकाच मोहिमेत १६ लाखांचा दंड वसूल;
पुणे : पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी ‘ट्रिपल सीट’ दुचाकीस्वारांविरुद्ध धडक मोहीम…
Read More » -
ब्रेकिंग
मोठी बातमी! महाशिवरात्री काळात ‘भीमाशंकर मंदिर’ भाविकांसाठी बंद राहणार; जिल्हा प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
पुणे: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रशासनाने घेतलेल्या…
Read More » -
अभिव्यक्ती
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व; भाजप दुसऱ्या क्रमांकावर तर महाविकास आघाडीला धक्का!
पुणे/बारामती : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर झाले असून, संपूर्ण…
Read More »