गुन्हेगारी
-
बारामती उपविभागात पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २ जण तडीपार, ४५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि ३६ जणांवर दारूबंदीचे प्रस्ताव दाखल.
बारामती: सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बारामती उपविभागीय पोलिसांकडून व्यापक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत…
Read More » -
बारामती: अवैध वाळू चोरी प्रकरणात दोन आरोपींना शिक्षा; न्यायालयाचा समतोल आणि महत्त्वपूर्ण निकाल
बारामती : शहर पोलिसांच्या काटेकोर तपासामुळे अवैध वाळू वाहतूक व चोरीच्या प्रकरणात दोन आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य…
Read More » -
बारामती पोलीस सक्षम, तलवारी, कोयत्यासह ७ घातक शस्त्रे जप्त; माळेगाव पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ.
बारामती : तालुक्यातील बारवनगर येथे माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत एका व्यक्तीकडून तब्बल ७ घातक शस्त्रे जप्त केली आहेत. दादा…
Read More » -
बारामती एसटी स्टँडवर दहशतवाद्यांचा थरार! आपत्कालीन परिस्थिती व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बारामती शहर पोलीस सज्ज, बीडीडीएस पथकासह एसटी स्टँडवर यशस्वी ‘मॉक ड्रिल’
बारामती : नेहमीप्रमाणे गजबजलेले बारामती एसटी स्टँड… प्रवाशांची मोठी वर्दळ… आणि अचानक पोलिसांच्या गाड्यांचा ताफा सायरन वाजवत स्टँडवर धडकला! दोन…
Read More » -
पालकांसाठी धोक्याची घंटा. फेक अकाउंट,तरुणीला त्रास, अल्पवयीन मुलांकडून सोशल मीडियाचा गैरवापर; माळेगाव पोलिसांची कारवाई,अल्पवयीन मुलगा ताब्यात.
बारामती: इन्स्टाग्रामवर बनावट (फेक) अकाउंट तयार करून एका महाविद्यालयीन तरुणीला वारंवार अश्लील मेसेज पाठवणाऱ्या एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा (अल्पवयीन मुलाचा) माळेगाव…
Read More » -
वासना, हत्या आणि चोरी! गरोदर महिलेचा जीव घेणारा नराधम पोलिसांच्या जाळ्यात. अवघ्या दोन तासांत लावला छडा! माळेगाव पोलिसांची मोठी कामगिरी.
बारामती: बारामती तालुक्यातील पणदरे येथील एम.आय.डी.सी परिसरात एका महिलेचा अज्ञात शस्राचा वापर करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची अत्यंत धक्कादायक…
Read More » -
बारामती पोलिसांनी ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले. ‘तारणहार’ बनून आला आणि भयानक कट रचला! पोलिसांच्या संवेदनशील तपासातून तरुणीची सुटका,
बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये १० सप्टेंबर २०२६ रोजी एका चिंताग्रस्त पित्याने धाव घेतली. त्यांची तरुण मुलगी घरातून अचानक…
Read More »


