अभिव्यक्ती
-
अजितदादांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंढरपूर सायकलवारी! डोर्लेवाडीकरांची दादांना सायकलवारीतून श्रद्धांजली. विठ्ठलाच्या चरणी साकडे: लाडक्या नेत्यासाठी सायकलप्रवास.
बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती व वैकुंठप्राप्ती लाभावी, या उद्देशाने डोर्लेवाडी…
Read More » -
सातारा पोलीस अधीक्षक निलंबित? मंत्र्यांशी अरेरावी भोवली; सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे आदेश
मुंबई/सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान उद्भवलेल्या वादाचे पडसाद थेट विधान परिषदेत उमटले आहेत. राज्याचे मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी गैरवर्तन…
Read More » -
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; लक्ष्मण हाकेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होऊ…
Read More » -
पुणे जिल्ह्यातील जनगणनेसाठी कर्मचाऱ्यांनी तयार राहावे; लोकांमध्ये जागृती करण्याचे निर्देश
पुणे: देशातील १६ वी जनगणना असलेल्या जनगणना २०२७ च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी आवश्यक तयारी पूर्ण करून जनजागृती…
Read More » -
वाढदिवसाचा ‘खाकी’ आदर्श! पोलीस कर्मचाऱ्याने आश्रमशाळेतील मुलांसोबत साजरा केला मुलीचा वाढदिवस
बारामती : सध्याच्या काळात वाढदिवस म्हणजे झगमगाट, डीजे आणि पार्ट्यांचे समीकरण बनले आहे. मात्र, समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवत महाराष्ट्र…
Read More » -
माळेगाव पोलीस ठाण्याचा कारभार ‘रणरागिणीं’च्या हाती; जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम
माळेगाव: स्त्रीशक्तीचा सन्मान आणि कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आज, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माळेगाव पोलीस ठाण्यात एक…
Read More » -
बारामतीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; आसाम आणि बंगालच्या तरुणींची सुटका, सहा आरोपींना बेड्या!
बारामती : बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत भिगवण रोडवरील एका नामांकित लॉजवर सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापार (Sex Racket) उद्योगाचा…
Read More » -
बारामतीत फक्त ‘पवार’च पात्र का? पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरून ‘घराणेशाही’ विरुद्ध ‘कार्यकर्ता’ संघर्ष पेटला!
एकनाथ शिंदेंनी सामान्य कार्यकर्त्याला दिली संसदेची पायरी, पण बारामतीत मात्र ‘एकाच आडनावाचा’ सत्तेवर कब्जा! मुंबई/बारामती: राज्याच्या राजकारणात सध्या दोन परस्परविरोधी…
Read More » -
डोर्लेवाडीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा उत्साहात; ५० हजार भाविकांची उपस्थिती
बारामती: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त (तुकाराम बीज) बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे ६७ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आणि…
Read More » -
‘दादा, आज तुम्ही असता तर आम्हाला न्याय मिळाला असता…’; बारामतीत कामगाराचे ‘आमरण उपोषण’ चौथ्या दिवशीही सुरूच
बारामती : “दादा, आज आपण असता तर आम्हाला न्याय मिळाला असता, पण आपल्या नसण्याने आम्हा कष्टकरी कामगारांवर अन्याय होतोय. याची…
Read More »