अभिव्यक्तीमहाराष्ट्र
कोंढवा,पुणे येथे मुस्लिम समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन.

0
1
4
5
7
0
पुणे : नामदार शरदचंद्रजी पवार,अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (श प गट )यांच्या वाढदिवसा निमित्त मुस्लिम समाज वधू वर मेळावा तसेच इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्ती यांचा सत्कार समारंभाचे
खिदमत फाउंडेशन पुणे यांच्या वतीने रविवार दिनांक १५/ १२/ २०२४ रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत पारगे लॉन्स, पारगे नगर,कोंढवा खुर्द, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व मुस्लिम समाजाने यांचा लाभ घ्यावा असे खिदमत फाउंडेशन च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ सुप्रियाताई सुळे खासदार बारामती लोकसभा.उद्घघाटक, मा.रोहित पवार आमदार, कर्जत जामखेड.
मा.संजय जगताप,आमदार,पुरंदर हवेली मतदार संघ.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.प्रशांत जगताप, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस श प ग.मा.महापौर पुणे व
प्रमुख उपस्थितत मा. योगेश अण्णा टिळेकर,आमदार, हडपसर विधान परिषद
मा.महंमदभाई पानसरे मा.उपमहापौर पि.चि.म.न.पा.हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजक ख्वाजा गरीब नवाज खिदमत फाउंडेशन पुणे व त्यांचे सर्व सभासद यांनी केले आहे.